BJP Usha Thakur And Corona Virus : कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असताना मास्क न लावता भाजपा मंत्र्यांनी कोरोनाला पळवण्यासाठी एक अजब दावा केला आहे. ...
करीमुल हक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतल्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोदींना जादू की झप्पी देणारे करीमुल हक नेमके आहेत कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
aviation fuel prices : विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या (एटीएफ) दरात ३ टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या दाेन महिन्यांमध्ये प्रथमच दरकपात करण्यात आली आहे. ...
No new flight कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यावर्षी सुरू होणाऱ्या नवीन विमान सेवांवर ग्रहण लागले आहे. ...