लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप - Marathi News | Preparing for landing and sudden takeoff; Two planes in the sky for 25 minutes! Passengers tremble on IndiGo flights | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप

दोन्ही विमान आधी लँडिंगच्या तयारीत होती; पण धावपट्टीच्या अगदी जवळ गेल्यावर अचानक इंजिनचा वेग वाढला आणि विमान थेट आकाशात परत गेले. ...

मुंबई विमानतळावर १.४५ कोटीचा गांजा जप्त, केरळच्या तरुणास अटक; 'सीमाशुल्क'ची कारवाई - Marathi News | Marijuana worth Rs 1.45 crore seized at Mumbai airport, Kerala youth arrested; Customs action Lokmat News Network | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई विमानतळावर १.४५ कोटीचा गांजा जप्त, केरळच्या तरुणास अटक; 'सीमाशुल्क'ची कारवाई

बँकॉक येथून मुंबईत दाखल झालेल्या केरळच्या ३७ वर्षीय तरुणाला गांजाच्या तस्करी प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ...

पुरंदर विमानतळ बाधित ७ गावांतील हजारो शेतकरी अजूनही विरोधावर ठाम; तीव्र संघर्षाचा इशारा - Marathi News | Thousands of farmers from 7 villages affected by Purandar airport still steadfast in opposition; Warning of intense conflict | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ बाधित ७ गावांतील हजारो शेतकरी अजूनही विरोधावर ठाम; तीव्र संघर्षाचा इशारा

शेतकऱ्यांच्या मते, या भागातील जमीन अत्यंत सुपीक असून एका वर्षात दोन ते तीन पिके घेतली जातात ...

इंडिगोच्या मुंबई-नागपूर विमानाचे नागपूर विमानतळावर दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग - Marathi News | IndiGo's Mumbai-Nagpur flight lands at Nagpur airport on second attempt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोच्या मुंबई-नागपूर विमानाचे नागपूर विमानतळावर दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण : अहमदाबाद विमान दुर्घटनेची आठवण ताजा ...

पुरंदरचे ‘पॅकेज’ ठरले, शेतकऱ्यांना मिळणार १० टक्के विकसित भूखंड - Marathi News | pune news Purandar airport package has been finalized farmers will get 10 percent developed plots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरचे ‘पॅकेज’ ठरले, शेतकऱ्यांना मिळणार १० टक्के विकसित भूखंड

- चारपट रोख रक्कमही मिळणार, संमतीने जमीन देणाऱ्यांसाठी पुनर्वसन कायदा लागू ...

५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम? - Marathi News | Pakistan gets permission to fly to UK after 5 years! But does the stigma of 'fake pilot' scam still remain? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?

पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना अखेर ब्रिटनमधून थेट व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ...

पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचे 'पॅकेज' ठरले; पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार? - Marathi News | Farmers' 'package' for Purandar airport has been finalized; What will farmers get in the package? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचे 'पॅकेज' ठरले; पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार?

purandar airport latest news पुरंदर विमानतळासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. ...

पुरंदर विमानतळासाठी जमिनीचे अधिग्रहण; आम्हाला समान न्याय मिळावा, शेतकऱ्यांची मोहोळ यांच्याकडे मागणी - Marathi News | Land acquisition for Purandar airport; We should get equal justice, farmers demand from Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी जमिनीचे अधिग्रहण; आम्हाला समान न्याय मिळावा, शेतकऱ्यांची मोहोळ यांच्याकडे मागणी

शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार योग्य मोबदला मिळावा यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जात असून येत्या ६ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल ...