लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का - Marathi News | Thailand Return Indian national arrested by the Customs Officers from Mumbai Airport for bringing 47 snakes and 5 turtles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का

मुंबई विमानतळावर तपासणी करताना अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून तब्बल ४७ विषारी साप आणि पाच कासवे जप्त केली. ...

पुरंदर विमानतळाला ६० टक्क्यांहून अधिक शेतकरी जमीन देणार; चांगला मोबदला मिळण्याच्या आशेवर होताहेत तयार - Marathi News | More than 60 percent of farmers will give land to Purandar airport They are ready in the hope of getting good remuneration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाला ६० टक्क्यांहून अधिक शेतकरी जमीन देणार; चांगला मोबदला मिळण्याच्या आशेवर होताहेत तयार

चांगला मोबदला मिळण्याच्या आशेवर शेतकरी असल्याने संख्या अजून वाढेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले ...

नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाउन सुरू; नामकरणाचे काय? कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार - Marathi News | Navi Mumbai Airport countdown begins; What about naming? Action committee to meet Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाउन सुरू; नामकरणाचे काय? कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार

सध्या हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ...

पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत - Marathi News | pune news Will stand with farmers against Purandar airport: Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत

शासनाच्या हट्टवादी, अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनींवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत ...

प्रतिएकर १० कोटी अन् विकसित भूखंड मिळणार असेल तरच विमानतळाला जमिनी देणार - Marathi News | Land will be given to the airport only if it is Rs 10 crore per acre and a developed plot is available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिएकर १० कोटी अन् विकसित भूखंड मिळणार असेल तरच विमानतळाला जमिनी देणार

purandar airport latest news पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. ...

प्रतिएकर १० कोटी, विकसित भूखंड व त्याचा पाच एफएसआय मिळणार असले तरच पुरंदर विमानतळासाठी जमीन - Marathi News | pune news Land for Purandar airport will be available only if Rs 10 crore per acre, developed plot and its FSI of five | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिएकर १० कोटी, विकसित भूखंड व त्याचा पाच एफएसआय मिळणार असले तरच पुरंदर विमानतळासाठी जमीन

बाधित सात गावांपैकी एखतपूर-मुंजवडी ग्रामस्थांचा धाडसी निर्णय, बेघर व भूमिहीन कुटुंबांना निवासी भूखंड तीन पटीत मिळावा व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्याची मागणी ...

पुंरदरसाठीच्या ‘पॅकेज’ची लवकरच घोषणा? राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू - Marathi News | Will the package for Pundar be announced soon? Discussions underway at the state government level | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुंरदरसाठीच्या ‘पॅकेज’ची लवकरच घोषणा? राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू

भूसंपादनाबाबत आतापर्यंत ६४० हरकती आल्या आहेत. येत्या ३० मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. ...

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी : मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमसाठी मुंबईमार्गे थेट कनेक्टिंग फ्लाइट्स सुरू होणार ! - Marathi News | Good news for Nagpur residents: Direct connecting flights to Manchester and Amsterdam via Mumbai will start! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी : मॅंचेस्टर आणि आम्स्टरडॅमसाठी मुंबईमार्गे थेट कनेक्टिंग फ्लाइट्स सुरू होणार !

Nagpur : ही सेवा इंडिगो एअरलाइन्सकडूनच राबवण्यात येणार ...