शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकार आणखी काय काय विकणार? कंपन्यांची भली मोठ्ठी यादी तयार

व्यापार : Air India Handover: 'Tata रहे मेरा दिल...', देशाच्या ऐतिहासिक डीलवर Amul चं हटके कार्टुन

व्यापार : Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला! एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पहिली भेट मिळाली; पीएफ, पेन्शनमध्ये मोठे बदल

व्यापार : Air India: एअर इंडियासाठी Tata पेक्षा चांगला पालक असूच शकत नाही; आनंद महिंद्रांनीही दिल्या शुभेच्छा

राष्ट्रीय : एअर इंडिया टाटांकडे परतल्यानंतर एक वर्तुळ झाले पूर्ण

व्यापार : आला टाटा समुहाचा संदेश...; एक फोटो शेअर करत केलं Air India चं स्वागत

व्यापार : Tata Air India Take Over: टाटा समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

व्यापार : Air India ची मालकी मिळताच TATA चं मोठं पाऊल; आता लेटलतीफपणा नाही चालणार, उड्डाण वेळेत होणार! 

व्यापार : मोदी सरकारने मुहूर्त चुकवला! Air India हस्तांतरणाला विलंब; TATA ला आणखी वाट पाहावी लागणार?

व्यापार : Air India TaTa Ownership: अखेर तो दिवस आलाच! एअर इंडिया पुन्हा टाटांची झाली, पुढचे सात दिवस महत्वाचे