विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड होत असल्याचे वैमानिकाला समजले. त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरविले. ...
इंडियन ऑइल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक (पश्चिम बंगाल) दीपंकर रे या विमानात होते. त्यांनी फेसबूक यांसदर्भात सर्व माहिती प्रसिद्ध केली असून एअर एशियाचे कर्मचारी आम्हा सर्वांशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले असे त्यांनी लिहिले आहे. ...
आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मंत्र्यांना कथित स्वरूपात लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर एशियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. ...