लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर एशिया

एअर एशिया, मराठी बातम्या

Air asia, Latest Marathi News

यूपीएच्या मंत्र्याला दिली कोट्यवधींची लाच,  एअर एशियाविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा    - Marathi News | Central Bureau of Investigation (CBI) filed a chargesheet against Air Asia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएच्या मंत्र्याला दिली कोट्यवधींची लाच,  एअर एशियाविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा   

आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मंत्र्यांना कथित स्वरूपात लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर एशियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.  ...

एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ - Marathi News | Air Asia India has exted two destinations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ

एअर एशिया इंडियाने त्यांच्या ६ व्या एअरक्राफ्टच्या समावेशाची आणि गंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदोरच्या समावेशाची घोषणा केली आहे. ...

फक्त 99 रुपयांत करा 'या' सात शहरांचा विमान प्रवास - Marathi News | fly only 99 rupees in 'The seven cities' air asia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 99 रुपयांत करा 'या' सात शहरांचा विमान प्रवास

सामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणा-या एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली आहे. ...