मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे दोन वाजता 177 स्थलांतरित मजुरांची रांग लागली होती. हे मजूर सकाळी सहा वाजताच्या एअर एशियाच्या विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर दाखल झाले होते. ...
विमान प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. AirAsia विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक सेल आणला आहे. फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून कंपनी अवघ्या 999 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी देत आहे. ...
नवीन वर्षांच्या सुरुवातीला एअर एशिया विमान कंपनीच्या विमानाचे संचालन नागपुरातून बंद होणार आहे. कंपनीला नागपुरातून विमान सेवा सुरू करण्यास एक वर्षही पूर्ण झाले नाही, पण ११ जानेवारीपासून विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड होत असल्याचे वैमानिकाला समजले. त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरविले. ...
इंडियन ऑइल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक (पश्चिम बंगाल) दीपंकर रे या विमानात होते. त्यांनी फेसबूक यांसदर्भात सर्व माहिती प्रसिद्ध केली असून एअर एशियाचे कर्मचारी आम्हा सर्वांशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले असे त्यांनी लिहिले आहे. ...