लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
Video : जालिमो हम तुम्हारे जुल्म से नहीं डरने वाले...; भाषणादरम्यानच असदुद्दीन ओवेसींना रडू कोसळलं - Marathi News | AIMIM Asaduddin owaisi emotional while speech in hyderabad after namaz crying video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : जालिमो हम तुम्हारे जुल्म से नहीं डरने वाले...; भाषणादरम्यानच असदुद्दीन ओवेसींना रडू कोसळलं

Asaduddin Owaisi Emotional Speech : "आम्ही तुमच्या अत्याचाराला घाबरणार नाही. आम्ही मृत्यूला घाबरणार नाही. आम्ही तुमच्या सत्तेला घाबरणार नाही. आम्ही संयमाने घेऊ, पण मैदान सोडणार नाही." ...

Waris Pathan: देशात मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय, बैठकीनंतर एमआयएम आमदार स्पष्टच बोलले - Marathi News | Varis Pathan: Muslims are being targeted in the country, MIM MLA said clearly after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय, बैठकीनंतर एमआयएम आमदार स्पष्टच बोलले

एमआयएमचे नेते आणि मुंबईतील आमदार वारिस पठाण हे या बैठकीला उपस्थित होते ...

Jahangirpuri Demolition: जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर राजकारण तापले, आज JNU-जामियामध्ये आंदोलन - Marathi News | Jahangirpuri Demolition: Politics heats up on bulldozer action in Jahangirpuri, agitation in JNU-Jamia today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर राजकारण तापले, आज JNU-जामियामध्ये आंदोलन

Jahangirpuri Demolition: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर एमसीडीकडून अवैध मालमत्तांविरोधात कारवाई करण्यात आली. यादरम्यान, 2 तासात 7 बुलडोझरने 12 दुकाने पाडण्यात आल्या. ...

अकबरुद्दीन ओवेसींची MP-MLA विशेष कोर्टाकडून मुक्तता; 'हेट स्पीच' प्रकरणी निकाल - Marathi News | hate speech judgement in asaduddin owaisi brother akbaruddin owaisi hate speech case in special sessions court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकबरुद्दीन ओवेसींची MP-MLA विशेष कोर्टाकडून मुक्तता; 'हेट स्पीच' प्रकरणी निकाल

मंगळवारी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. परंतु न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. ...

'राज ठाकरेंच्या भाषणावर बोलू नका', इम्तियाज जलील यांच्या MIM कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले... - Marathi News | Dont speak on Raj Thackeray speech Imtiaz Jaleel instructions to AIMIM supporter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'राज ठाकरेंच्या भाषणावर बोलू नका', इम्तियाज जलील यांच्या MIM कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. ...

Raosaheb Danave: '...म्हणून शिवसेनेचं शुद्ध तुपाच्या दुकानासारखं, आम्ही हिंदुत्त्ववादी, आम्ही हिंदुत्त्ववादी' - Marathi News | Raosaheb Danave:'... so like Shiv Sena's pure ghee shop, we are pro-Hindu, we are pro-Hindu', raosaheb danave on shiv sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...म्हणून शिवसेनेचं शुद्ध तुपाच्या दुकानासारखं, आम्ही हिंदुत्त्वादी, आम्ही हिंदत्त्ववादी'

दानवेंनी एमआयएम ही भाजपची बी नाही, झेड टीमसुद्धा होऊ शकत नाही. कारण, काँग्रेस, कम्युनिष्ट आणि एमआयएम हेच आमचे शत्रू आहेत, असे दानवेंनी स्पष्टच सांगितले. ...

ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार - Marathi News | will continue to try to alliance with Mahavikas ; MP Imtiaz Jaleel's Explicit after sensational offer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार

अचानक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीचे नेते, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीसोबत युतीचा प्रस्ताव दिल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली. ...

Telangana: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी - Marathi News | Telangana | Nizamabad | ruckus over installation of statue of Chhatrapati Shivaji Maharaj, two groups clash in Nizamabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी

तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली आहे. ...