१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना अरुणा उपाध्याय म्हणाल्या, आपण राजीना दिला असला तरी कुठल्याही इतर पक्षात जाणार नाही. तर खरगोन नगर परिषदेतील एक स्वतंत्र नगरसेवक म्हणून काम करत राहू. ...