शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

नांदेड : औरंगजेबाच्या कबरीचे ओवेसींकडून दर्शन; चौकशीनंतर योग्य ती कारवाई करू: दिलीप वळसे पाटील 

राष्ट्रीय : Gyanvapi Survey: बाबरी हिसकावली, ज्ञानवापी हिसकावून घेऊ शकणार नाही; मशीद होती आणि राहणार - असदुद्दीन ओवेसी

मुंबई : Devendra Fadanvis: लिलावतीमधील फोटोवरुन कारवाई करणारे औरंगजेबच्या कबरीवर गप्प का?

मुंबई : औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू, कबरीवर फुलं वाहण्यावरुन शिवसेनेचाही संताप

छत्रपती संभाजीनगर : अकबरुद्दीन ओवेसींच्या अंगात पाकिस्तानाचं रक्त; त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळलं- दिलीप धोत्रे

छत्रपती संभाजीनगर : 'ज्याला घरातूनच बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं'; ओवैसींची राज ठाकरेंवर टीका

छत्रपती संभाजीनगर : अकबरुद्दीन औवेसींनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड फुटले

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray: इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत

राष्ट्रीय : AIMIM Asaduddin Owaisi: राज ठाकरेंना तुरुंगात टाका, मगच त्यांचं डोकं शांत होईल, असदुद्दीन ओवैसींचे टीकास्त्र

महाराष्ट्र : भाजप-शिवसेना सत्तेत असताना त्यांना लाउडस्पीकरच्या समस्येबाबत जाणीव नव्हती, ओवेसींचा हल्लाबोल