शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

ठाणे : देशातील मुस्लिम स्वातंत्र्यवीर खरे देशप्रेमी, त्यांनी कधीच ब्रिटिशांसमोर माफी मागितली नाही

राष्ट्रीय : 'भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?' ओवेसींचा सवाल

पुणे : ...म्हणून, या निजामाच्या अवलादी इथं वळवळ करायला लागल्या; राज यांनी शिवसेनेवरच फोडलं खापर

राष्ट्रीय : Gyanvapi Mosque: AIMIM च्या प्रवक्त्याची शिवलिंगा संदर्भात वादग्रस्त पोस्ट, सायबर पोलिसांनी केली अटक

राष्ट्रीय : Gyanvapi Mosque Row: ...तर या देशात पुन्हा 1980-90 सारखा काळ येऊ नये; ज्ञानवापी सर्व्हेवर ओवेसींचं मोठं वक्तव्य

राष्ट्रीय : Gyanvapi Mosque Asaduddin Owaisi: मी फक्त अल्लाहला घाबरतो, कुठल्याही योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही म्हणूनच...; AIMIM चे ओवेसी यांची गुजरातमधील सभेत वक्तव्य

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi : ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, कारंजा सापडला; असदुद्दीन ओवेसींचा दावा

राष्ट्रीय : 'ज्ञानवापी मशीद होती आणि  कयामतपर्यंत राहील'; सर्व्हेनंतर VIDEO शेअर करत ओवेसी म्हणाले...

फिल्मी : औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं Raveena Tandonकडून समर्थन? ट्वीट चर्चेत

नांदेड : '...त्यांनी इथे येऊन राजकारण करु नये'; शरद पवारांनी अकबरुद्दीन ओवेसींना ठणकावले!