शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं?

राजकारण : जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव, ओवैसींचा घणाघात

राष्ट्रीय : GHMC Election: काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, 146 पैकी जिंकता आल्या फक्त 2 जागा; भाजपची मात्र 'बल्ले-बल्ले'!

राष्ट्रीय : हैदराबादमध्ये टीआरएस सर्वात माेठा पक्ष; महापालिकेत त्रिशंकू स्थिती, MIM च्या हाती सत्तेची चावी

राष्ट्रीय : GHMC Election Results 2020: ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाची जोरदार मुसंडी; तेलंगणाच्या जनतेचा मोदींवर विश्वास

राजकारण : हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला हादरा

राजकारण : तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव बदलणार नाही; ओवेसींचा योगींवर पलटवार

राजकारण : मोदींना प्रचारासाठी घेऊन या, तुमच्या किती जागा येतात बघू; ओवेसींचं भाजपला थेट आव्हान

छत्रपती संभाजीनगर : भाजपने पक्षातील ‘लव्ह जिहाद’ आधी संपवावा : इम्तियाज जलील

राजकारण : Video - हिंमत असेल तर भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी सैनिकांवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा