शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी! 16 कोटींच्या इंजेक्शनने वाचला 2 वर्षांच्या सृष्टीचा जीव; 'या' दुर्मीळ आजाराशी सुरूय झुंज

राष्ट्रीय : AIIMS Delhi: कोण होणार 'एम्स'चे नवे संचालक? ३२ नावं शर्यतीत, 'या' नावाची सर्वाधिक चर्चा!

राष्ट्रीय : Omicron: AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले- 'ओमायक्रॉनला घाबरण्याची गरज नाही, पण...'

राष्ट्रीय : Corona Vacciantion; नरेंद्र मोदींचा निर्णय अशास्त्रीय! एम्सच्या तज्ज्ञाने मुलांच्या लसीकरणावर उपस्थित केला प्रश्न

राष्ट्रीय : कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं?, तिसऱ्या लाटेबाबत AIIMS चे डॉ. गुलेरिया म्हणतात...

राष्ट्रीय : डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले

राष्ट्रीय : Manmohan Singh Discharged: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून घरी सोडले; प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती

राष्ट्रीय : Manmohan Singh: “ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीत”; मनमोहन सिंगांच्या कन्येने BJP मंत्र्याला सुनावले

क्राइम : AIIMS Doctor Rape Case: एम्स हादरले! वाढदिवसाच्या पार्टीला महिला डॉक्टरला बोलावले; वरिष्ठ डॉक्टर बलात्कारानंतर फरार

राष्ट्रीय : लवकर बरे व्हाल... डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी PM मोदींची प्रार्थना