सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून मानवी हक्कांचे कसे उल्लंघन होते हा प्रकार रामदास घावटे यांच्या तडीपारीच्या प्रकरणातून समोर आला आहे. ...
लोणी खुर्द (ता.राहाता) येथील विद्यानगर वसाहतीत एका बंगल्यात असलेल्या दोन घरांच्या कडी, कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि २७ हजार रुपये रोख असा दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२७) मध्यरात्री घडली. ...