लष्कराच्या सरावक्षेत्रातील बॉम्ब निकामी झाल्याचे समजून त्यामधील शिसे काढण्याच्या प्रयत्न केल्यामुळे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. ...
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी, मानोरी व उंबरे येथील देवींची मंदिरे फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात राहुरी पोलिसांना अखेर साडेतीन महिन्यानंतर यश आले. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाळूतस्करांविरोधात चांगलाच फास आवळला आहे़ दोन गुन्हे दाखल असलेल्या तस्करांविरोधात एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सिंधू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी असलेल्या नियमावलीचा भंग करणा-या स्कूल बस जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिला आहे़ ...
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळूतस्करीविरोधात धडक मोहीम राबवित चार दिवसांत पंधरा ठिकाणी कारवाई केली़ ...