१३ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या भिंगाण येथील वैभव बापू पारखे (वय ५) या चिमुरड्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भिंगाण शिवारात काटेरी झुडपात सापडला. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी आरोपींनी विविध क्लृप्त्या लढविल्याचे आपण ऐकलेच असेल. जेलमधून आरोपींनी धूम ठोकल्याच्या बातम्याही आपण वाचल्या असतील. पण नगर पोलिसांच्या हाती चक्क असा एक आरोपी लागला आहे की तो जेलमध्ये जाण्यासाठीच तो वेगवेगळ्या क्लृप्त्य ...
नेवासा तालुक्यातील देवगडनजीक मुरमे ते मडकी या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी पकडले. दरोडेखोरांकडून लोखंडी गज, काठ्या, सत्तूर, मिरची पूड, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...
शहरातील झेंडीगेट परिसरात ड्रेनेजचे काम करत असताना महापालिकेच्या दोघा कामगारांना अपक्ष नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केली. या नगरसेवक पुत्रावर कारवाई करावी, अन्यथा महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत मंगळवारी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा ...
साईबन कृषी पर्यटन केंद्रातील जलाशयात बोट उलटण्याची घटना घडली़ यातून आठ पर्यटकांना चार तरुणांनी मोठ्या शिताफिने वाचविले. या प्रकरणी सोमवारी संदीप बाळकृष्ण सप्रे (रा. स्टेशन रोड, नगर) यांनी बोटचालकासह साईबन केंद्राच्या संचालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठा ...
‘पालावर राहून रानावनांत भटकंती आणि पोटासाठी चो-या.. हे असलं जीणं आता नकोस झालयं.. आम्हाला पण इतरांसारखच मानानं जगावं वाटतं पण इच्छा असूनही हे दिवस आमच्या वाट्याला येईनात. एसपी साहेबांनी आमच्या मुलांसाठी नोकरी मेळावा घेऊन चांगलं काम केलंय. ...
नगर तालुक्यातील विळद येथे एका परप्रांतीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:सह महिलेवरही गोळी झाडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. ही गोळी तरुणाच्या छातीत लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर संबंधित महिला जखमी झाली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अहमदनगर येथील उपविभागीय कार्यालयातील दोन अधिका-यांसह एका वरिष्ठ लिपिकाने ६६ लाख ३ हजार रूपयांची अफरातफर केल्याने त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...