नगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांसमोरच या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले. ...
शेड विकत घेण्यासाठी दोघांकडून होत असलेल्या धमकीला कंटाळून एमआयडीसीतील उद्योजकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली़ रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास शहरातील पारिजात चौकात ही घटना घडली. ...
बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या पाच वाळू तस्करांना शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथून अटक केल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली. ...
जुन्या वादातून आठ जणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. ...
नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात पोलिसांनी छापा मारुन ४ लाख ७० हजार तर नेवासा येथे ८५ हजार रुपयांची बनावट दारु असा सुमारे साडेपाच लाख रुपयांची दारु पकडण्यात आली. ...
नगर शहरासह जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी कुख्यात दरोडेखारांची टोळी स्थानिक शाखेने येथील इमामपूर घाटातून मंगळवारी रात्री जेरबंद केली. ...
बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...