कुख्यात दरोडेखारे दीपक पोकळेसह त्याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्कातंर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई केली असून, टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
नोकरीच्या आमिषाने दिल्ली येथील हिमांशू रवी अरोरा याने महाराष्ट्रातील तब्बल ५० जणांची आॅनलाइन फसवणूक केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आठ जण कार्यरत आहेत. ...
नोकरीच्या आमिषाने नगर येथील तरुणाला आॅनलाइन ६८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणा-या दिल्ली येथील ठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. हिमांशू रवी अरोरा (वय २४, रा. टिळकनगर, न्यू दिल्ली) असे या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे. ...
पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत दोन हजार नगरकर सहभागी झाले होते. स्पर्धेत नेहा खाडे (तीन किलोमीटर), अक्षय शिंदे (पाच किलोमीटर) व निकेतन पालवे (दहा किलोमीटर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ...
बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगत नगर शहर व श्रीरामपूर येथील दहा जणांची आॅनलाइन फसवणूक करणा-या गुन्हेगारांचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत अर्जदारांना त्यांचे पैैसे परत मिळवून दिले आहेत. ...
पत्नीने जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीस पेटवून दिल्याची घटना पटेलवाडी (ता. श्रीरामपूर) येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
शहरातील मंगलगेट येथे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शुल्लक कारणावरन दोन गटात चांगलाच राडा झाला़ तलवार, चाकू लांकडी दांड्याचा वापर करन एकमेकांना मारहाण झाली. ...
रस्त्यात भांडणाचे नाटक करून मोबाईल दुकानदाराने घरी चालविलेले ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी पळविले. नेवासा शहरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. ...