कागदोपत्री कंपनीची स्थापना करून यंत्रसामग्री घेण्याच्या नावाखाली कर्जप्रकरण करून चौघांनी बँक आॅफ महाराष्ट्रची तब्बल १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची पाच जणांनी टोळी शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. बु-हाणनगर परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीच्या गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पसार झाले. ...
मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना २६/११ च्या हल्यातील अतिरेक्यांशी संघर्ष करण्याची संधी मिळाली ही आजपर्यंतच्या करिअरमधील अभिमानाची बाब असल्याचे मत या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर रायभान वाघ यांनी ‘लोकमत’ची बोलताना व्यक्त केले. ...
फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याचा गैरवापर करणा-या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अशोक गुंजाळ (वय १९, रा. जुना जोर्वे ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. ...
महामार्गावर व्यापा-यांचे पैसे लुटणारी पाच जणांची टोळी सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...
बुधवारी रात्री आठच्या सुमारास कोतुळ येथील बाजरतळ , अण्णाभाऊ साठेनगर, बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कारणांमुळे दोन गटात झालेल्या हाणामारीत आठ ते दहा जण जखमी झाले. ...