स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील झेंडीगेट येथे कत्तलखान्यावर छापा टाकून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. यात कत्तलीसाठी आणलेल्या ५३ जनावरांची सुटका करून पोलिसांनी ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
व्यापा-याचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडील २२ हजार रुपये लुटणा-या दोघा लुटारूंना मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने नागापूर येथून जेरबंद केले. ...
भिंगार येथे तरूणाने तीन महिलांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. २३ मार्च रोजी आलमगीर येथील मिलिंद कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी प्रियंका सूर्यकांत तिवारी (वय २२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ...
नगर शहरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या राजू उर्फ राजूमामा दत्तात्रय जाधव याच्यासह चार मटका बुकींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ...
अहमदनगर : दरोडा, खून, रस्तालूट अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तिघा अट्टल दरोडेखोरांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे व अकलूज परिसरात छापा टाकून गजाआड केले़ या तिघांवर मोक्कातंर्गत कारवाई झालेली आहे़ ...
मैदानात सर्वत्र लावलेले सीसीटीव्ही आणि व्हिडिओ शूटिंग कॅमे-यांच्या निगराणीत सोमवारी पोलीस शिपाई भरतीला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी बोलविण्यात आलेल्या १००० पैकी ८२१ उमेदवारांनी नोंदणी केली. यापैकी शारीरिक चाचणीसाठी ७९५ उमेदवार पात्र तर २६ अपात्र ठरले. ...