दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील चौघांना कर्जत पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे व एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. ...
महापालिका पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार रोहिदास सातपुते हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिने फरार होता. या काळात तो कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी येथे लपून बसला होता. ...
राजकीय कारणावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक योगिराज गाडे व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ...
कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निर्मला यांनी केलेला तक्रारअर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ...
खासगी सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी छळल्यानेच उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानदेव रामकृष्ण पवार यांनी आत्महत्या केल्याचे अखेर समोर आले असून, याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...