लग्नाच्या वरातीत नवरदेवासमोर तरूण नाचत असताना बॅन्जो बंद केल्याने दोघा तरूणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंडी शिवारातील शितळा देवी मंदिर परिसरात ३० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही ...
शहरातील वाडियापार्क येथील तीन मोबाईल शॉपीमध्ये इंटेक्स कंपनीचे तपासी अधिकारी व पोलिसांनी छापा टाकून इंटेक्स कंपनीचे ब्रॅण्ड नेम वापरून तयार केलेल्या ८९ हजार ३०० रूपयांच्या ६२८ बनावट बॅट-या व २०२ फ्लिप कव्हर जप्त करण्यात आले. गुरूवारी रात्री ही कारवाई ...
तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात गुरुवारी (दि. ३१) झालेल्या गोंधळप्रकरणी दोन निरनिराळ्या फिर्यादी दाखल झाल्या असून ५१ जणांना अटक करण्यात आली आहे. ...
तोफखाना पोलीसांनी गुरूवारी रात्री कोठला येथील झोपडपट्टीत छापा टाकून १० लाख ५६ हजार रूपयांची सुगंधी तंबाखू व विमल पानमसाला जप्त केला. यावेळी तिघांना अटक करण्यात आली. ...
बीएनपी आणि मैत्रेय या कंपन्यांनी जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब (मुंबई) या कंपनीनेही नगरकरांना ३ कोटी १० लाख रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...
नगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यां ...
कर्नाटक राज्यातून आणलेला ६३ किलो गांजा भिंगार कॅम्प पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील नगर-सोलापूर रोडवरील भिंगार नाला पुलाजवळ नाकाबंदी करून पडला. ...
एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली़ पप्पू परसराम काळे (वय ३५ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. ...