वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेले तहसीलदार, पोलीस व तलाठी यांच्या वाळूतस्करांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे जखमी झाले आहेत. ...
औरंगाबाद येथील भाजपा पदाधिका-यावर महिनाभरापूर्वी खुनी हल्ला करून फरार झालेल्या तिघा आरोपींना येथील स्थानिक गुन्हे शाखेने घोडेगाव (ता़ नेवासा) येथून अटक केली. ...
शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ़ महेश राऊत (वय ४१) यांनी सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील फाटके हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकिस आली. ...
अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात. एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस ...
आपल्या मुलीशी लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या मुलीचा पिता व मध्यस्थी करणारे अशा ५ जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक के लेली आहे. ...
नगर तालुक्यातील मेहेकरी येथील महलदरा येथे शेतातील बांधावरून दोन गटात राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत महिलेसह चार जण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीत सात जणांवर गुन्ह ...
गेल्या महिनाभरात धडक कारवाया करत पोलिसांनी आॅलआऊट मोहीम राबवत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वॉरंटमधील १९०० आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार असलेले ३८७जण ताब्यात घेण्यात आले आहेत. ...
शबरी आदिवासी विकास महामंडळाकडून कर्ज प्रकरण करून वाहन घेऊन देण्याचे अमिष दाखवून महिलेची दोन लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी एक फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ...