शनि दर्शनाकरीता आलेल्या भाविकांना ठराविक स्टॉलवरून प्रसाद व इतर साहित्या घेण्याकरीता पिळवणूक करणारे, एजंट म्हणून कार्यरत असलेल्या तिघांना सोनई पोलिसांनी अटक केली असून आठ जण फरार झाले आहेत. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नगर तालुक्यातील सांडवे येथील सदाशिव खंडू खांदवे यांच्या उक्कडगांव रस्त्यावरील वस्तीवर दरोडेखोरांनी प्रंचड मारहाण करत धुमाकुळ घालत घरातील दागिने व रोख रक्कम पळविली. ...
आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे. ...
अहमदनगर : शहरातील पत्रकार चौकात मंगळवारी पोलीस वाहनाला कट मारून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...
तालुक्यातील रामडोह येथे सोमवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या नेवासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांना जुगा-यांनी धक्काबुक्की करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्यो दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात बा ...
शहरातील तारकपूर परिसरातील शांतीपूर येथे पत्र्याचे शेड व वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक करत धक्काबुक्की करण्यात आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...