मोहरम व गणेशोत्सवादरम्यान शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विक्रम राठोड, सचिन जगताप, श्रीपाद छिंदम यांच्यासह ३०० जणांना ११ ते २३ सप्टेंबरपर्यंत नगर शहर हद्दीत प्रवेश बंदी केली आहे़ जिल्ह्यातील एक ...
मोबाईल संदर्भात दाखल गुन्ह्यात सहकार्य केल्याच्या बदल्यात मुलीच्या पित्याला ५ हजार रूपयांची लाच मागणा-या येथील सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आकाश अनिल भैरट ...
मार्केट यार्डमधील बालाजी ट्रॅव्हल्सच्या आॅफिसमध्ये २७ लाख रुपयांची खंडणी मागणारा आरोपी कैलास बापूराव शिंदे याला १ लाख रुपये स्वीकारताना पंचासमक्ष जेरबंद करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...
दीड वर्षापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या दक्षिणेतील चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत़ महिनाभरापूर्वी नगर शहरात डॉ. एस. एस. दीपक यांचा ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सहा लुटारूंना तोफखाना पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे. ...
शहरातील नालेगाव येथे बांधकाम व्यवसायिकाने अनधिकृत १८४़५० ब्रास वाळूसाठा केल्याने महसूल विभागाने ४६ लाख ७३ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. नगर तालुका तहसीलदारांनी ही कारवाई केली. ...
उधारीचे पैसे मागितल्याने टपरीचालकाला फायटरने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली़ मंगळवारी सायंकाळी ४ वाजता नवनागापूर येथील गजानन कॉलनी येथे ही घटना घडली. ...