कोळपेवाडी येथे सराफाची हत्या करून दरोडा टाकणाऱ्या पपड्या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाणार आहे. टोळीचा प्रमुख सूत्रधार पपड्या उर्फ राहुल व्यकंटी काळे याची दहा वर्षांची गुन्हेगारी विश्वातील माहिती जमा करण्यात आली आहे. ...
आदिवासी समाजाच्या शेतक-याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ...
दि़ कोपरगाव पिपल्स को़ आॅपरेटेटिव्ह बँकेच्या शहरातील गंजबाजार शाखेत बनावट सोने तारण ठेवून ४ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ...
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून सोनाराचा खून करणाऱ्या पपड्या गँगमधील चौघांसह चोरीचे सोने विकत घेणा-या दोघा सराफांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दरोडेखोरांना वर्धा, जालना तर सराफांना बोरगाव (जि़ औरंगाबाद) येथून ग ...