नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला पोलीस चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत. ...
आंबी खालसा (ता.संगमनेर) येथे एकाच रात्री दहा ठिकाणी घरफोड्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेत ऐवज चोरीस गेल्याची चर्चा असून मात्र निश्चित आकडेवारी समजू शकली नाही. ...
अहमदनगर : खून, दरोडे, मारहाण, वाळूतस्करी, अपहरण आदी गुन्ह्यात सक्रिय असलेल्या जिल्ह्यातील ४५ कुख्यात गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने मोक्कातंर्गत कारवाई ... ...
डॉ. निलेश शेळके याला अक्षरश: खिरापतीसारखे कर्जवाटप करत शहर सहकारी बँकेने त्याला व त्याची भागीदारी असलेल्या वेगवेगळ्या फर्मला तब्बल १७ कर्जप्रकरणात कोट्यवधीचे कर्ज दिले आहे. ...
गत महिन्यात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरोडा टाकून सुमारे ३५ लाखांचा ऐवज लंपास करणारा तसेच गोळीबार करुन एका सराफाला ठार तर दुसऱ्या सराफाला गंभीर जखमी करणारा पपड्या काळे याला अखेर अहमदनगर पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे. ...