महापालिका निवडणुकीच्या पाश्वभुमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली. यामध्ये तब्बल १६ लाख ७५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...
राज्यातील ३० जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय ग्रुपमध्ये नगर जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे़ ...
श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील पाच वर्षे वयाच्या मुलीच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. अत्याचार झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी तपासणीनंतर व्यक्त केला. न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे उपद्रवींचे चांगलेच धाबे दणाणले आहेत़ शहरातील रस्त्यांवरून रात्रीअपरात्री बाईक फॅशन करत टुकारगिरी करणारे टोळके पोलिसगिरीमुळे गायब झाले आहेत. ...
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी (दि़.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांना अटक केली आहे. ...
बँक खातेदारांना फोन करून तसेच आॅनलाईन खरेदीच्या आॅफर्स देऊन वर्षभरात जिल्ह्यातील ३०० जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे़ ...