बेकायदेशीरपणे तलवार बाळगणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. गणेश बन्सी पडळकर(वय-४२, रा. नाथनगर, पाथर्डी), दादासाहेब सुभाष मोहिते (वय-१९, रा.रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी), राजू सिताराम भोसले (वय-४२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे. ...
डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकीन भी है’ हा अमिताभ बच्चनच्या ‘डॉन’ या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग सध्या नगरच्या पोलिसांना तंतोतंत लागू होत आहे. ...
फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगत चार चोरट्यांनी केडगाव बायपास येथून मालकाच्या ताब्यातील पिकअप चोरून नेली़ ४ फेबु्रवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ ...
नवीन मोडस आॅपरेंडीचा (कार्यपद्धत) अवलंब करत जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षात परप्रांतीय टोळ्यांनी सराईतपणे हात साफ करत कोट्यवधी रूपयांची लूट केली आहे़ ...
लग्नसमारंभात सुटाबुटात पाहुणे म्हणून येणारे आणि संधी साधून लाखो रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्यप्रदेश येथील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ...