वाहनचालकांवर प्राणघातक हल्ला करून गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या तिघा वाळूतस्करांना रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरण पिंपरी (ता़ पैठण) येथून अटक केली़ ...
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका राजकीय नेत्याच्या सभेत सक्रिय सहभाग घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली़ ...
जामखेड तालुक्यातील चौंडी गावातील सतरावर्षीय आरती सायगुडे या अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या आॅनर किलींगच्या प्रकारातून झाल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. ...
लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावर संघटीत गुन्हेगारी चालविणा-यांनी केलेला हल्ला हा भ्याड असून या सर्व आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे निवेदनाद्वार ...