राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार दोषींना बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. ...
मारहाण करून एकास जीवे मारल्याच्या आरोपावरून दिगंबर बाबूराव शिरोळे यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीस एक लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला. ...
कर्जत तालुक्यातील शिंदे येथील दलित वस्तीवर हल्ला व मारहाण खटल्यातील ६१ आरोंपीची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त ता केली. शिंदे येथे ४ मार्च २००४ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी सिंदुबाई दत्तात्रय शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली ...