ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचा याद्यांवर याद्या पाठविण्याचा पाढा अजूनही सुरूच आहे. दरम्यान जिल्हा बँकेने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर तब्बल ९१ अपात्र शेतक-यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफी ...
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगा परीक्षेला व मुलाखतीला असताना वर्पे मुलाखतींच्या पॅनेलमध्ये होते. ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सहकारमंत्री, सहकार सचिव व सहकार आयुक्तांनी या बँकेतील नोकरभरतीबाबत चौकशी करण्याचा आदेश नाशिक ...