शेतक-यांना पीक कर्ज देताना सर्व कागदपत्रे तपासून घेणा-या जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे काम देताना ‘नायबर’ या संस्थेसोबत अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा केला आहे ...
विशाल बहिरम हा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तरुण बँकेच्या भरतीत ज्युनिअर आॅफिसर या पदावर अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त संवर्गात गुणवत्ता यादीत अव्वल आला होता. या उमेदवाराच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची नगर तालुक्यातील वाळकी येथील शाखा पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. मात्र बँकेतील सायरन वाजल्यामुळे तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील नोकरभरती घोटाळ्यास जबाबदार असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळाचे तातडीने निलंबन करावे, तसेच प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत ...
नगर जिल्हा बँकेची भरती पारदर्शकपणे व मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली नसल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी बुधवारी काढला. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. ...
नोटाबंदीनंतर मोठ्या मिनतवारीनंतर रिझर्व्ह बँकेने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५० कोटी रुपये स्वीकारले आहेत. पण अजूनही १२ कोटी रुपयांची रकम रिझर्व्ह बँकेकडून स्वीकारली जात नसल्याने बँकेतच पडून आहे. ...