राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील वाळूउपशाला मुदतवाढ देण्याबाबतच्या नस्तीवर प्रशासकीय कार्यवाही सुरु असल्याचे उत्तर मंत्रालयीन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, नगर जिल्हा प्रशासनाने मात्र राज्यमंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ देत ठेकेदाराला येथील उपशासाठी ...
दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेत ...
काही संघटनांनी शेतक-यांच्या दूध दर आणि इतर मागण्यांच्या संदर्भात पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज विविध शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेतला. ...
ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून, सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या अकराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने केंद्र सरकार व डाक विभागाला मृत ...
जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी ठेचण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र बैठकांमध्ये व्यस्त आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. श्याम असावा यांना वाळू तस्करांनी धमकी दिली. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या महास ...
नगर जिल्ह्यात बेसुमार वाळूउपसा सुरु असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे वाळूतस्करांचे धाडस वाढले असून एका वाळूतस्कराने मंगळवारी थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. शाम आसावा यांना धमकी दिली ...
जिल्ह्याला मिळालेले ४९ लाख ९४ हजार वृक्षलागवडीचे उद्दिद्द यावर्षी निश्चितपणे साध्य होईल. त्यासाठी नियोजनाप्रमाणे प्रत्येक यंत्रणांनी आताच कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. ...