पाणी फौंडेशनच्या माध्यमातून आणि शासकीय यंत्रणेकडून उपलब्ध झालेले जेसीबी, पोकलेन मशिन यांच्या प्रत्यक्ष कामाचे शंभर तास पूर्ण झाल्याने ही मोहीम बुधवारी थंडावली. त्यात मंगळवारी रात्री वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसाने नदीपात्रात चिखल झाला. बुधवारी डंपरची ...
ग्रामीण डाकसेवकांना खात्यात सामाऊन घेऊन सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या पंधराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या वतीने खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयासमोर घंटा ...
तालुक्यातील वाळू, माती, मुरुम तस्करीच्या विरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयाने दोन पोलिसांचा समावेश असलेले भरारी पथक तैनात केले आहे. हे पथक २४ तास काम करणार आहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं अहमदनगर केंद्रावर महाराष्ट्र गट क (पूर्व) परीक्षा रविवारी ( दि.१० जून) रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २६ उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून जिल्हा केंद्रावर एकुण ७ हजार ५१२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. शहरातील २६ उप ...
दुधाला हमीभाव मिळण्यासाठी चालू असलेल्या शेतकरी आंदोलकांच्या वतीने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तान ...
जिल्ह्याच्या दक्षिणेतील तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मध्यरात्री कर्जत, जामखेड, व श्रीगोंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला. रात्रीपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. ...
सीना नदीपात्रातील साफसफाई आणि महापालिकेच्या छूटपूट कामात व्यस्त असलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील नदीपात्र वाळू तस्करांसाठी मोकाट सोडले आहेत. ...
मुळा नदी पात्रातुन वाळूची वाहतुक होणारे रस्ते संतप्त झालेल्या शेतक-यांनी आज चक्क उध्दवस्त करून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. रस्ते ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने उकरल्याने वाळू वहातुकीला बे्रक बसण्यास मदत होणार आहे. ...