मार्चएण्डमुळे ‘महसूल’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी तातडीने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून वाळूलिलाव प्रक्रिया राबविली आहे. तसेच वाळूठेक्याचा लिलाव झाल्यानंतर पर्यावरण समितीची मान्यता घेतली असल्याची कबुली प्रशासनाने न्यायालयात दिली आहे. ...
मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात जाऊन तेथील दूरध्वनीवरुन तहसीलदारांना वाळूची वाहने सोडण्याचा आदेश देण्यापर्यंत वाळूतस्करांनी मजल गाठली आहे. ...
जिल्ह्यात वाढती वाळूतस्करी प्रशासनाची डोकेदुखी ठरल्याने त्याची गंभीर दखल घेत गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलीस, आरटीओ, सरकारी वकील यांची संयुक्त बैठक घेऊन वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या. ...
जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिव ...
वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेले तहसीलदार, पोलीस व तलाठी यांच्या वाळूतस्करांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे जखमी झाले आहेत. ...
वाळू लिलावासाठी नियमबाह्य पद्धतीने निविदा काढून वाळू तस्करीला साथ दिली या कारणावरुन नागरिकांनी एकत्र येत महसूल सचिव व जिल्हाधिका-यांसह नऊ अधिकाºयांविरोधात येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात अधिकारी व ठेकेदारांना म्हणणे सादर करण्यास सांगि ...
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ८४० घरकुले बांधली जाणार आहेत. या योजनेसाठी महापालिकेच्या स्थ्यायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ...
नगर जिल्ह्यातील हनुमंतगाव येथील वाळू ठेक्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेली तक्रार आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. महसूलमंत्रीही आपणाशी बोललेले नाहीत. ...