जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १२ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. हे अहवाल आज प्राप्त झाले. ...
बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मोटार परिवहन विभागाने अवघ्या साडेतीन हजार रुपयात सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. ...
जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात (क्वारंटाईन) ठेवलेल्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असून या व्यक्तींना शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि इतर इमारतींमध्ये विलगीकरण करुन ठेवण्यात आले आहे. ...
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात जनता घरीच बसून आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव या ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांसाठी असलेली सिंगलफेज वाहिनीवरील घरगुती वीज वारंवार ब्रेकडाउन होत आहे. त्या ...