जलयुक्त शिवार अभियानात सन २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे अंतिम करून ते जिल्हास्तरावर सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. गावपातळीवरील आराखडे तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची मान्यता घेण्याच्या सूचनाही त्या ...
नवीन मतदार नावनोंदणी वाढविणे आणि बिनचूक अद्ययावत मतदार याद्या तयार करण्यासाठी राजकीय पक्षांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. ...
महसूल पथकावर वॉच ठेवून वाळुतस्करांना खबर देण्या-यांवर गुन्हा दाखल करुन बंदोबस्त करण्याची मागणी नगर तालुका महसूल अधिका-यांनी तोखाना पोलिस ठाण्याकडे केली आहे. ...
बेकायदा वाळू वाहतूक करणा-या वाळू तस्करांच्या वाहनांचा शेवगावचे प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पाठलाग केला. ...
स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करू नये म्हणून दोन लाख रूपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन गर्जे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...
कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय न करता व सरकारी नियमात अकोले तालुक्यातील कालवे सुरू करण्याचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त देण्याचीही तयारी जिल्हाधिका-यांनी दर्शविली. ...
निवडणुकीसंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सोपवलेले काम घेण्यास नकार देणा-या सात शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक शाखेने प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले आहेत. ...