जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पद रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका नगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्यांना बसला आहे. ग्रामीण भागात यामुळे मोठी खळबळ उडाली असून रिक् ...
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, ...
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत बोगस डॉक्टरांविरुद्ध सुरु असलेली मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांवर फौजदारी दाखल करण्याचेही आदेश अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले. ...
आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे. ...
घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी नगर शहराजवळील नेप्ती ग्रामपंचायत हद्दीतील कांदा मार्केटलगत असलेली शासकीय पड जमीन मिळण्याची मागणी ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलनाच्या वतीने करण्यात आली. ...