‘खेटा घालूनही मिळेना टँकर’ या मथळ्याखाली ‘दैनिक लोकमत’ने बुधवारी (दि.१०) उक्कडगाव (ता.नगर) येथील पाणी टंचाईचे भीषण वास्तव व टॅँकरसाठी करावा लागणारा संघर्ष मांडला. ...
खराब झालेल्या बाह्यवळण मागार्मुळे जडवाहतूक थेट शहरातून घुसत असल्याने आत्तापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. आज याच कारणाने केडगावमध्ये अवघ्या तीन तासात दोघांचा जीव गेला. ...
नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आतापासुनच काही गावांमध्ये पाण्याची टंचाई वाढु लागली आहे. उक्कडगावमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने टँकरमंजुरीसाठी प्रस्ताव दिला. ...
जिल्ह्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाणीसाठे ताब्यात घेऊन पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी महसूल, पाटबंधारे आणि महावितरणच्या अधिका-यांना सोमवारी दिला़ तसेच जिल्ह्याच्या हक्का ...