कर्जत शहरातील मुस्लिम ट्र्स्ट पीर दावल मलिक देवस्थान जमीनीवरील अनाधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी करणारे तौसिफ हमीम शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले. ...
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज पाहणी केले. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला. ...
नगर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या नगर तालुका सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर आता तो भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) थकबाकी वसुलीसाठी लिलावात काढण्यात आला आहे. ...