जलयुक्त शिवार योजनेचा डांगोरा पिटलेला नगर जिल्हा सध्यातरी पूर्णत: टँकर ठेकेदारांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. टँकरच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व प्रशासनाची बेफिकीरी असल्याचे भयानक वास्तव ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या अनेक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिली. ...
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पारगमन शुल्क वसुलीसाठी सुमारे ८ ते ९ शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत शिक्षक आणि त्यांच्या परिवारामध्ये संताप आहे. ...
पश्चिम हिंदुस्तानचे टागोर, महाराष्ट्राचे वर्डस्वर्थ, महाराष्ट्राचे शेवटचे संतकवि आणि फुला-मुलांचे कवी अशी ख्याती असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे नगरमधील स्मृतिस्थळ एक शतकाचा काळ उलटला तरी दुर्लक्षितच राहिले आहे़ ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. ...