पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे पिण्याच्या पाण्याचे अनियमित वितरण व व्यवस्थापन होत असल्याने टँकर मंजूर असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. ...
राहुरी तालुक्यातील दुर्गम भागातील बुळेपठार या गावात तीव्र पाणीटंचाई आहे़ येथे शासकीय टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ प्रत्यक्षात मात्र या टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागत नाही़ ...
नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे गावठाणासह आठ वस्त्यांवर एकूण दोन टँकरच्या ३ खेपांद्वारे पाणीपुरवठा होतो, परंतु संबंधित टँकरसोबत असलेले लॉगबुकच अपूर्ण असून, हे पाणीही ग्रामस्थांना पुरत नाही. ...
ठरवून दिलेल्या उद्भवावर पाणी न भरता कुकडी कालव्यातील दूषित पाणी टॅँकरमध्ये भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी (दि.१०) बेलवंडी येथे उघड झाला. ...
दुष्काळाच्या संकटामुळे उद्भवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या मुकाबल्यासाठी शेवगाव पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुरु असलेल्या टँकरद्वारे पाणी ...
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणारमध्ये वाड्या-वस्त्यांसह गावठाणातही तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही टँकरची ना फलक, ना नोंदवही अशी धक्कादायक स्थिती असून पाण्याचे टँकर रामभरोसे धावत आहेत. ...