महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय FOLLOW Ahmednagar collector office, Latest Marathi News
योग हा सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असून नागरिकांना दररोज योग करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. ...
यंदापासून दुसरीच्या गणित पुस्तकात अंक वाचनाची पद्धत काहीशी बदलल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांचाही गोंधळ उडालेला आहे. ...
सामाजिक न्याय विभागाने केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या धर्तीवर महाराष्टÑातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावाला पाणी पुरवठा करणा-या टॅँकरला गळती लागल्याचे स्टिंग गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ...
राज्यातील अभियांत्रिकीसह, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर झाले असले तरी आता पुढील प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून गुरूवारी रात्री दहा वाजता पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले. ...
घर, संसार, मुले आणि कुटुंबाला सांभाळताना महिलांची सर्वाधिक ओढताना होते़ आरोग्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष होते़ ...
एकीकडे मराठी अस्मितेच्या जतन आणि संवर्धनाचा मुद्दा राज्यकर्त्यांकडून पुढे आणला जात असताना दुसरीकडे मात्र गुणांच्या लालसेपोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठीऐवजी हिंदी, संस्कृत अशा भाषांना प्राधान्य दिले जात आहे. ...