शेतकरी खरीप हंगामात समाधानी झाला पाहिजे. गाव पातळीवर काम करणा-या सर्व शासकीय कर्मचा-यांनी सकारात्मक व माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून काम करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव व निमगाव खलू येथील भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूतस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे़ ...
गेल्या २० दिवसांपासून येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीची कामे आॅनलाईन प्रक्रियेतील बिघाडामुळे ठप्प झाली असून यात पक्षकारांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. ...