जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून... सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांचा मुंबईत भाजप प्रवेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद... "आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई? लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची... निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का? भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्... ठाणे - उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल ठाणे - उल्हासनगर महापालिका व आमदार आयलानी यांच्या कार्यालयावर महिला बचत गटाची धडक, स्टॉल वाटप रखडल्याचा आरोप नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला... समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा... प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात चंद्रपूर: वाघाच्या बंदोबस्तासाठी चिमूर-कानपा या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा... पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या FOLLOW Ahmednagar collector office, Latest Marathi News
प्रत्येक गावात टँकर कोठे खाली करायचा ती सोय करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे ही सोयच उपलब्ध नाही. ...
छावणीतील जनावरांना मुबलक चारा मिळण्याऐवजी त्याच्या कानात बिल्ल्यांची संख्याच जास्त झाली आहे. आधी कर्ज प्रकरणाचा बिल्ला, मग विम्याचा बिल्ला, मग पशुधन मोजणीचा बिल्ला व आता पुन्हा बारकोडसाठी आणखी एक बिल्ला. ...
१० मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठा करणा-या टँकरचे ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशन केले. ...
पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून टँकरला सरकारने जीपीएस यंत्रणा बसविली़ मात्र, टँकरमधील जीपीएसचे नियंत्रण कोण करते, ते मला माहीत नाही, असे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितले़ ...
पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे जे शासकीय टँकर आहेत त्या टाकीची वहन क्षमता म्हणजे वजन हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावे, असा शासनाचा आदेश आहे. ...
नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी होणार असून याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. ...
जामखेड तालुक्यात आम्हाला टँकरवर फलकच दिसत नाहीत. आमच्याकडे रोहित पवारही टँकर पुरवत आहेत. त्यामुळे शासनाचा टँकर कोणता व पवारांचा कोणता? हे काहीच समजत नाही, ...
तालुक्यात खडकेवाके, कोºहाळे, केलवड, गोगलगाव या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ खडकेवाकेकरीता दररोज तीन खेपांना मंजुरी आहे ...