एकेकाळी याच दमणीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत होता. नववधू-वरांची मिरवणूक, नवरीला आणण्यासाठी दमणी हे प्रतिष्ठेचे वाहन होते. पण, आज दमणी दुर्लभ झाली. कृषी विद्यापीठाने 'अँग्रोटेक २0१७' कृषी प्रदर्शनात शेतकर्यांना सैर करण्यासाठी दमणी आणली आहे. ...
अकोला: राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोेटेक २0१७’च्या पहिल्याच दिवशी शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. पहिल्याच दिवशी कृषी विद्यापीठाच्या नोंदवहीत सायंकाळी ६ वाजतापर्यंत ७५ हजारांवर शेतकर्यांची नोंदणी झाली होती. या शेतकर्यांनी कृषी विद्याप ...
अकोला : बीटी कपाशीतील बोंडअळी प्रतिरोधक तंत्रज्ञानाची मुदत संपली असून,मोठ्याप्रमाणावर बोंडअळीचा धोका निर्माण झाल्याची माहिती १० वर्षापुर्वीच भारतीय कापूस संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने दिली होती पण याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष झाल्या ...
कृषी क्रांतीचे प्रणेते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन (अँग्रोटेक २0१७) चे आयोजन विद्यापीठ क्रीडांगण येथे करण्यात आले ...