मावळसह पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पवना धरण सततच्या पावसामुळे ७२ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या रिपरिपमुळे धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून जागतिक व्यापारात खळबळ उडाली आहे. त्यांनी ६० पेक्षा अधिक देशांवरील आयात शुल्क वाढवले. या निर्णयाला विरोध झाल्यानंतर २० दिवसांची स्थगिती देत भारतासह इतर देशांना नव्या व्यापार करारासाठी संधी देण् ...
Halad Market Update : हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये यंदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या. व्यापारीही भाववाढीची शाश्वती देत नाहीत, त्यामुळे हळदीची आवक कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांनी साठवणुकीचा पर्याय निवडला आहे. काय आहे यंदाचा बाजारभाव? जाणून घ् ...
Maharashtra Weather Update : आषाढ सुरू होऊन १० दिवस लोटले तरी श्रावणसरीच बसरत असल्या तरी आता पुढील चार दिवसांत मात्र धो... धो आषाढधारा कोसळतील, अशी आनंदाची बातमी हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. ...
Turmeric Research Center : हिंगोली जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि जिल्ह्याच्या दूध उत्पादनात वाढ यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Turmeric Research Cen ...