कापसाचे पीक निघाले की पहाटी बिनकामी ठरते. फारफार तर त्याचा वापर सरपणासाठी केला जातो. मात्र आता एका विद्यार्थ्याने याच पऱ्हाटीच्या टाकाऊ देठापासून प्लायवूड तयार केले. त्याच्या या प्रयोगाला विज्ञान प्रदर्शनीत पहिला क्रमांक मिळाला. ...
Citrus Crop Management : विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबू बागांमध्ये बुरशीजन्य 'तेलकट डाग' (ग्रेसी स्पॉट) रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, मोठ्या प्रमाणात पानगळ होत आहे. याचा पुढील बहर व उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे ...
सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारातील उलाढालीचा गेल्या वर्षाचा विक्रम यंदा मोडीत निघाला. यंदा तीन कोटी ८६ लाख दोन हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली तर गेल्यावर्षी तीन कोटी ८४ लाख ९८ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली होती. ...
Traditional Crops Cultivation : बदलते हवामान आणि वाढता उत्पादन खर्च पाहता शेतकरी पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळू लागला आहे. इंदापूर परिसरात जवस आणि ओवा या पिकांची मर्यादित का होईना, पण लागवड सुरू झाल्याने नामशेष होत चाललेल्या पिकांना नवी संजीवनी मिळाली आ ...
Kapus Kharedi : कापूस उत्पादकांना हमी भाव मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या सीसीआयच्या हमी केंद्रांवरील नोंदणी प्रक्रियेला आता केवळ १४ दिवस शिल्लक आहेत. मात्र किचकट ऑनलाइन नोंदणी, अप्रूव्हल आणि स्लॉट बुकिंगमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत.(Kapus ...
Paddy Market : खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. पण, नोंदणीची मुदत १५ डिसेंबरला संपल्याने अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठ ...
Halad Market : गेल्या काही आठवड्यांपासून स्थिर असलेल्या हळदीच्या दरांमध्ये अखेर तेजी दिसून आली आहे. हिंगोली बाजारात दर्जेदार हळदीला वाढती मागणी मिळाल्याने दरात क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांची उसळी नोंदवली गेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित ...
Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून शीतपर्वाची स्पष्ट चाहूल लागली आहे. पुढील २४ तासांत काही भागांमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किमान तापमानात अंशतः वाढ होणार असली तरी गारठा कायम राहणार ...