Manjara Dam Water Storage : केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण २१ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले, ज्यामुळे लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. १५२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शेतकरी व रहिवाशांनी व ...
माळशेज घाट परिसरातील गार्वामध्ये एकेकाळी भुईमूग हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. शेतकनी आपल्या शेतांमध्ये भुईमूग पेरून चांगले उत्पन्न मिळवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भुईमुगाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...
Krushi Salla : दमट वातावरणामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या काळात पिकांचे आणि पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ काय सांगतात, ते वाचा सविस्तर (Krushi Salla) ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...
Jayakwadi Dam Water : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मात्र, आवक घटल्याने आता विसर्ग कमी करण्यात आला असून साठा ९६.२६ टक्क्यांवर आहे. ...
राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले. ...